छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी ईद मिलन चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी ईद मिलन चा कार्यक्रम , रोजेबाग नॅशनल कॉलनी येथे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण यांनी हिंदू मुस्लिम मध्ये भाईचारा राहावा हिंदू मुस्लिम मध्ये एकता हवी यासाठी सर्वधर्मीय सर्वपक्षीयेच्या वतीने ईद मिलन चा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप साहेब सुजितसिंह खुंगर अशोक जगताप छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनिस पटेल अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार भाऊसाहेब जगताप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम शेख अथर मुजफ्फर खान शेख कैसर बाबा हाजी मोईन कुरेशी अन्सारी साहब मुदततसर अन्सारी इरफान इब्राहिम पठाण शाहिद पठाण साजिद कुरेशी नदीम सौदागर तसेच नॅशनल कॉलनी व शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Apr 6, 2025 - 17:58
Apr 6, 2025 - 17:58
 0
Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Eid Milan program to convey the message of Hindu Muslim unity concluded with enthusiasm
1 / 1

1. Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Eid Milan program to convey the message of Hindu Muslim unity concluded with enthusiasm

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow