घटना कलेक्टर ऑफिस अण्णाभाऊ साठे चौक येथे रस्त्याच्या कडेला एक वडाचे झाड मुळापासून उमदलून

रेस्क्यू कॉल वेळ: 17:03 दिनांक02/04/2025 घटना कलेक्टर ऑफिस अण्णाभाऊ साठे चौक येथे रस्त्याच्या कडेला एक वडाचे झाड मुळापासून उमदलून बाजूला असलेल्या बिल्डिंग वर टेकले होते तत्काळ सदर झाड तोडून बाजूला करण्यात आले व रस्ता रहदारी करिता मोकळा केला. मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली श्री. संपत भगत साहेब उप अग्निशमन आधिकारी श्री.अशोक खांडेकर ड्युटी इंचार्ज श्री. डी.आर.गंगावणे अग्निशामक श्री.संदीप चव्हाण श्री. अजिंक्य भगत श्री. प्रणाल सूर्यवंशी श्री. गोरखनाथ जाधव श्री. उमेश भोसले वा.चा. चंद्रसेन गीते , दीपक वरठे पदमपूरा फायर स्टेशन यांनी कर्तव्य बजावले.

Apr 3, 2025 - 00:33
Apr 3, 2025 - 00:33
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow