बीड जील्ला चे दबंग खासदार बजरंग बपा सोनवने धारूर शहरात आगमन .
बीड जील्ला चे दबंग खासदार बजरंग बपा सोनवने धारूर शहरात आगमन झाले होते नगर पालीका चुनाव जवळच आहे त्या संदरभात धारूर शहरात लोकाना गाटी भेटी तसेच ते पहले पासुन मन मीळाऊ सवभाव चे खुपच छान मानुस आहेत हया नीमीताने बजरंग बपा सोनवने याचा मी वीश्व मानवाधिकार परीषद राष्ट्रीय ऊप अध्यक्ष हाजी सौय्यद लायेक सहाब याने शाल मेडल सर्टफीकेट देऊन समान सत्कार केला तसाच आर्जुन बपा गायकवाड याचा पन संमान केला तेच सोबत शेळके बपा बौक चेरमेन याचा पन सतकार केला तसेच खयुम भाई समीर बोस फेरोज सौय्यद शरीफ भाई सौय्यद शोहेब लखन पाचंगे आकरम भाऊ जरगर आसद कुरेशी व सर्व मीत्र परीवार वीश्व मानवाधिकार परीषद संगठन चे पद आधीकार सर्व उपस्थीत होते .
What's Your Reaction?

