माहिती कार्यालयाचे कर्मचारी सुनील चौधरी यांचे निधन
माहिती कार्यालयाचे कर्मचारी सुनील चौधरी यांचे निधन छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील कर्मचारी सुनील विश्वनाथ चौधरी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुली आहेत. श्री.चौधरी यांनी माहिती कार्यालयात 16 वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

1.
What's Your Reaction?






