घटनास्थळ- साई सागर अपार्टमेंट, ज्योतीनगर, येथे अपार्टमेंट च्या लिफ्ट मध्ये 2 व्यक्ती अडकले होते. जि. छत्रपती संभाजीनगर.

Rescue call ⏱️ वेळ -17:50 वा. ???? पदमपुरा अग्निशमन केंद्र???? रवाना ☎️ 101,(0240) 2334000 ♨️ घटनास्थळ- साई सागर अपार्टमेंट, ज्योतीनगर, येथे अपार्टमेंट च्या लिफ्ट मध्ये 2 व्यक्ती अडकले होते. जि. छत्रपती संभाजीनगर. घटनाक्रम - API श्री.चौरे उस्मानपुरा पोलिस स्टेशन,यांनी फायर कंट्रोल कळविले की, साईसागर अपार्टमेंट ज्योतीनगर येथे अपार्टमेंट च्या लिफ्ट मध्ये दोन व्यक्ती अडकले होते. तात्काळ पदमपुरा अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले व लिफ्ट मध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. अडकलेल्या व्यक्तीचे नाव हरविंदर सिंह वय 73 वर्ष अंदाजे - हृदयराज शर्मा वय 77 वर्ष अंदाजे जि.छ.संभाजीनगर. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. संपत के. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली.. उप अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. विजय राठोड ड्युटी अधिकारी श्री. लक्ष्मण कोल्हे अग्निशामक जवान श्री. संग्राम मोरे श्री. केतन गाडगे श्री. मोहम्मद मुझफ्फर श्री. विजय कोथमीरे श्री. शिवसंभा कल्याणकर श्री. संकेत निकाळजे वाहन चालक श्री. चंद्रसेन गीते

Feb 10, 2025 - 03:12
Feb 10, 2025 - 03:13
 0
Location of the incident- Sai Sagar Apartment, Jyoti Nagar, here two persons were stuck in the lift of the apartment. Chhatrapati Sambhajinagar.
1 / 1

1. Location of the incident- Sai Sagar Apartment, Jyoti Nagar, here two persons were stuck in the lift of the apartment. Chhatrapati Sambhajinagar.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow