दोषी आढळल्यास राजीनामा देईल या प्रकरणी चौकशी सुरू आहे

दोषी आढळल्यास राजीनामा देईल या प्रकरणी चौकशी सुरू आहे मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी हिताचे मी निर्णय घेत असून कुठल्याही प्रकारचे चुकीचे अथवा गैर प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले नाहीत चुकीची अथवा गैरप्रकारचे काम होत असेल तर तसेच सिद्ध करावे त्या क्षणी मी माझा सभापतीपदाचा राजीनामा देईल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ मनोज राठोड यांनी पत्रकार परिषद स्पष्ट सांगितले मार्केट कमिटीची सर्वे नंबर ७/४ मधील क्षेत्र ३,१० एकर व सर्वे नंबर ८ मधील ३० गुंठे असे एकूण ४ एकर जमीन दरवर्षी ४३२ रुपये भाडेतत्त्वावर १९७२ मध्ये कापूस जिनिंग प्रेसिंग ला दिलेली होती जिनिंगने जिल्हा बँकेकडून पहिल्यांदा ४ लाख २२ हजार कर्ज घेतले होते त्यानंतर मुद्दे तिने पुन्हा ६ लाख रुपये कर्ज घेतले आज मी 30 मुद्दल व व्याजासह ८० लाखांच्या आसपास जिनिंग प्रेसिंग कडे बाकी सदर रक्कम जिल्हा बँक वसूल करण्यासाठी सदरील जागेचा लिलाव करत होती त्यामुळे मी आणि माझे संचालक मंडळ बँकेचे मध्यस्थी करत कर्ज रकमेवर तडजोड करत जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करून सदर जागा ताब्यात घेतली

Jan 28, 2025 - 20:48
 0
कन्नड ( प्रतिनिधी )  युवा कार्यक्रम  , एव खेल मंत्रालय , भारत सरकार संचलित नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने  संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर च्या विद्यार्थ्यानी गोळा फेक, लांब उडी , कबड्डी , खो खो , ह्या खेळात प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले
कन्नड ( प्रतिनिधी ) युवा कार्यक्रम , एव खेल मंत्रालय , भारत सरकार संचलित नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर च्या विद्यार्थ्यानी गोळा फेक, लांब उडी , कबड्डी , खो खो , ह्या खेळात प्राविण्य मिळवल्याबद्दल प
2 / 2

2. कन्नड ( प्रतिनिधी ) युवा कार्यक्रम , एव खेल मंत्रालय , भारत सरकार संचलित नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर च्या विद्यार्थ्यानी गोळा फेक, लांब उडी , कबड्डी , खो खो , ह्या खेळात प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow