विषारी औषध टाकून मासे मारलेहातनूर गावाजवळ शेततळ्यात विषारी औषध टाकून पाच टन मासे मारल्याचा धक्कादायक प्रकार
विषारी औषध टाकून मासे मारले मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) : हातनूर गावाजवळ शेततळ्यात विषारी औषध टाकून पाच टन मासे मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामुळे जिल्ह्यात खरवड उडाली आहे हा प्रकार उघडकीस कन्नड तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी शेताला पाणी पुरवण्यासाठी शेततळी तयार केली आहेत शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी शेत तळ्यात मत्स्य बीज सोडले होते मात्र हा मत्स्यव्यवसाय अनेक जण शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत त्यातून ही घटना घडत आहेत मंगेश ढोबळे यांच्या गट नंबर ४९८ मध्ये शेतात ४०० बाय ३०० चे शेततळे आहे शेत तळ्यात अमोल बिरुटे यांनी दहा महिन्यापूर्वी कोंबडा कथला राहो कोंबडा निर वाम असे मत्स्य बीज सोडले होते ४० हजार मतसबी सोडले होते त्यातील मासे आता मोठे झाले होते परंतु वेळी अज्ञातने त्याच्या शेततळ्याचे विषारी औषध टाकल्यामुळे पाच टराहून अधिक माशांचा यामध्ये मृत्यू झाला आहे सकाळी माशांना खाद्य देण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटने संबंधित शेतकऱ्याचे तब्बल पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले

1. हातनूर गावाजवळ शेततळ्यात विषारी औषध टाकून पाच टन मासे मारल्याचा धक्कादायक प्रकार
What's Your Reaction?






