खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सिडको चे मुख्य प्रसासक श्रीमती भाग्यश्री विसपुते यांची घेतली भेट.

खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सिडको चे मुख्य प्रसासक श्रीमती भाग्यश्री विसपुते यांची घेतली भेट. औरंगाबाद ( प्रतिनिधि ) खासदार कल्याण काळे यांनी सिड़को चे प्रशासक यांची भेट घेवून विविध कामा सन्दर्भ मधे चर्चा करण्यात आली आहे. 1)छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोतील मालमत्ता लिजहोड-फ्री होल्ड करणे बाबत. 2)छत्रपती संभाजीनगर झालर क्षेत्रातील 26 गांवामधील सिडकोकडे जमा झालेल्या विकास शुल्कातुन पायाभुत सोई-सुविधा उभारणे बाबत. 3)मुकुंदवाडी-मुर्तजापुर (विमानतळ) प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्या बाबत. 4)छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोतील मालमत्ता लिजहोड-फ्री होल्ड करणे बाबत. या मागणीबाबत सकारात्मक चर्चा झाली व तात्काळ कार्यवाहीसाठी प्रयत्न करू असे आस्वाशन दिले. भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे ज्ञानेश्वर डांगे, पप्पू ठुबे,राजू जगदाळे अनिल बोरसे, एन के देशमुख, संतोष शेजुळ पप्पू ठुबे उत्तमराव खोतकर शेषराव ठुबे,प्रशांत जगताप, अशोक डोळस,ताराचंद काळे,रवी लोखंडे,दिनेश पाटील, काशिनाथ गुळे राहटकर, भाऊसाहेब थोरात, परमेश्वर गायकवाड व मान्यवर उपस्थित होत.

Jan 28, 2025 - 20:57
Jan 28, 2025 - 20:57
 0
खासदार डॉक्टर कल्याण काळे  यांनी सिडको चे मुख्य प्रसासक श्रीमती भाग्यश्री विसपुते यांची घेतली भेट.
1 / 1

1. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सिडको चे मुख्य प्रसासक श्रीमती भाग्यश्री विसपुते यांची घेतली भेट.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow