राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या,प्रदेश सहसचिव पदी शेख मुकरम (एमएसके)यांची नियुक्ती .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या,प्रदेश सहसचिव पदी शेख मुकरम (एमएसके)यांची नियुक्ती . छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदवीधर विभागाचे प्रदेश सहसचिव पदी शेख मुकरम (एमएसके) यांची नियुक्ती करण्यात आली आहेत राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजीत (दादा) पवार व खासदार व तसेच प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब,यांच्या नेतृतत्वात ,प्रदेश कार्याध्यक्ष प्रा श्री नितीन भैया बागल यांनी पत्रा द्वारे नियुक्ती केली आहेत, ही नियुक्ती नवीन राष्ट्रवादी भवन येथे आमदार व जिल्हाअध्यक्ष श्री सतीश भाऊ चव्हाण,शहराध्यक्ष श्री अभिजित भैया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली आहेत ह्या प्रसंगी शहर कार्याध्यक्ष श्री कय्युम भाई,माजी आमदार श्री नितीन पाटील,मा.नगराध्यक्ष श्री अकिल शेठ,मा.नगराध्यक्ष श्री संतोष कोल्हे,श्री अहेमद अली जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक ,श्री अनुराग शिंदे,श्री एड दत्ता भांगे,श्री अनिकेत निल्लावर,श्री संजय जाधव गंगापुर तालुका अध्यक्ष,नबी पटेल,युसूफ खान इम्रान शेख अल्ताफ शेख,जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष सह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?

