खुलताबाद तालुक्यातील टाकळी रा.रा. येथील जि.प .माध्यमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक यांनी 15 ऑगस्ट 2025
खुलताबाद तालुक्यातील टाकळी रा.रा. येथील जि.प .माध्यमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक यांनी 15 ऑगस्ट 2025 या स्वतंत्र दिनाचे शाळेतील मुख्य कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायत टाकळी रा.रा.येथे लावली हजरी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य संजय जाधव यांनी वरिष्ठाकडे तक्रार देऊन किली प्रभारी मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी. खुलताबाद तालुक्यातील टाकळी रा.रा. येथील जि. प. माध्यमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांनी 15 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य दिन साजरा करतेवेळी शाळेतील मुख्य कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायत टाकळी रा.रा येथे लावली हजेरी त्यांच्याविरुद्ध वरिष्ठाकडे तक्रार देऊन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी कारवाईची केली मागणी , शा. व्य. स. सदस्य संजय जाधव यांचे असे म्हणणे आहे प्रभारी मुख्याध्यापक यांनी घाईगडबडीत शालेय संस्कृतीचा कार्यक्रम उरकून ग्रामपंचायत कार्यालयात येथे काही काम नसताना लावली हजेरी 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्याचा दिवस असून शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाकडे लक्ष देणे हे प्रभारी मुख्याध्यापकाचा पहिले कर्तव्य आहे विशेष म्हणजे त्या दिवशी पाऊसही नव्हता ध्वजारोहण करतेवेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून पूजन केले नाही व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचनही व्हायला पाहिजे होते परंतु प्रभारी मुख्याध्यापकांनी तसे केली नाही म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय जाधव यांनी वरिष्ठांकडे अर्ज द्वारे केली आहे व त्यांचं म्हणणं आहे की शाळेतील प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकातील पहिल्या पानावर भारतीय राज्यघटनेचे उद्देशिका आहे ती उद्देशिका म्हणजे भारतीय संविधान समजण्यासाठी ची गुरु किल्ली आहे व या वाचनातून देशाच्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा तत्त्वाचा गौरव केला जातो उद्देशिका संविधानाचा आत्मा आहे ज्यामध्ये भारताची लोकशाही,सामाजिक आणि न्याय पूर्ण मूल्यांचा उल्लेख आहे या वाचनामुळे लोकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होते आणि त्यातील मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा मिळते हे वाचन नागरिकांना त्यांच्याबद्दल आणि जबाबदाऱ्या बद्दल जागरूक करते या उद्देशिकेचे दररोज शालेय परिपाठात वाचन केले जाते परंतु प्रभारी मुख्याध्यापक कधीच वर्गावर शिकवायला जात नाही त्यांना कसं माहित असणार! या तक्रारीच्या अगोदरही मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खुलताबाद यांना दिनांक 07.03.2025 ला दिलेल्या पालकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी जि.प.माध्यमिक शाळेला दि. 21.03.2025 ला सकाळी 7.00 वा.भेट देऊन पाहणी केली असतं सर्व शिक्षक उशिरा आल्याचे त्यांच्या निदर्शनात आले व वर्गाची तपासणी केली असता 5 वी.ते 9वी. जेव्हा मुलांना साध मराठी, गणिती क्रिया , श्रुतलेखन लेखन व इंग्रजी वाचता -लिहिता आले नाही व शाळेचे रेकॉर्ड व्यवस्थित अद्यावत नव्हते आशा 22 च्या जवळपास तुरट्या शाळेबद्दल आहे आणि तशी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि वरिष्ठांना अहवाल पाठवून कळविले की हे प्रभारी मुख्याध्यापक अनेक कालावधीपासून याच शाळेवर असल्याकारणाने त्याच्या कामांमध्ये “शिथिलता” आली आहे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी असा अहवाल दिनांक 21. 4 .2025 ला वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे वरिष्ठांनी अहवालाची दखल घेऊन आशा वारंवार कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकांची तात्काळ तक्रारी बदली करण्यात यावी अशी मागणी आहे.
1. Takan Rai in Khultabad taluka. The headmaster in charge of the district school here on August 15, 2025






What's Your Reaction?

