अजित दादा पवार उर्दू हायस्कूल आनंद नगरी (कॅन्टीन डे )साजरा
मुजीब खान -कन्नड प्रतिनिधी : आनंदनगरी दि. रहमानिया वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी कन्नड संचलित अजितदादा पवार उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कन्नड यामध्ये आनंदनगरी (कॅन्टीन डे) दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सय्यद अहमद अली मोहम्मद अली साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सुरू करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन अब्दुल जावेद शेठ यांच्या हस्ते करण्यात आला व या वेळी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व संस्थेचे पदाधिकारी व शाळेची मुख्याध्यापिका खान महेजबीन मॅडम , प्रमुख पाहुणे सचिव मुजमील पटेल उपाध्यक्ष युनूस असद पवार ,फारुख भाई, जावेद भाई ,इरफान भाई, सय्यद वसीम सहाब, उपस्थित व तसेच संस्थेचे सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते व या कार्यक्रमाचा उद्घघाटनानंतर त्यांनी व शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या दुकानातुन वस्तू खरेदी केले व वेगवेगळ्या पकवानांचे आनंद घेतले
1.
What's Your Reaction?






