सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त अभिवादन
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त अभिवादन छत्रपति संभाजीननगर औरंगाबाद दि.०३ जानेवारी( प्रतिनिधि) छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतनिमित्त अभिवादन करण्यात आले. औरंगपुरा येथे मा. उप आयुक्त श्री. लखीचंद चव्हाण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, अतुल बनकर,यांची उपस्थिती होती.

1.
What's Your Reaction?






