कृषी भूषण डॉ सिताराम जाधव यांना सेवा रत्न पुरस्कार ने सन्मानित

कृषी भूषण डॉ सिताराम जाधव यांना सेवा रत्न पुरस्कार ने सन्मानित मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी) कन्नड दिनांक / , १७ पोहरादेवी जिल्हा यवतमाळ येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त बंजारा समाजाचे थोर साधु संत महंत व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच कॅबिनेट मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रजीत नाईक आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज माजी खासदार हरिभाऊ राठोड समाजातील पारंपारिक वेश भूषण प्रदान करून महिला मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. पोरा देवी इथे दरवर्षी सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी बंजारा समाजाचे समाज बांधव मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. या वर्षी समाजाचे वतीने आगळा वेगळा कार्यक्रम पोहरादेवी इथं संपन्न झाला समाजामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजबांधव सत्कार करण्यात आला आणि यामध्ये क्रीडा कृषी शैक्षणिक धार्मिक सामाजिक वैद्यकीय राजकीय मध्ये काम करणाऱ्या लोकांचा गौरव करण्यात आला. समाजाचे ज्येष्ठ कन्नड येथील डॉक्टर सिताराम जाधव वैद्यकीय सेवा करीत असतानाच कृषी मध्ये आपलं नाव लौकिक केलं समाजाला कायमस्वरूपी कॅन्सर मुक्त ठेवण्या साठी अंबाडी धरणाजवळ स्वतःच्या शेतात सेंद्रिय शेती चॉकलेट चालू करून आज संपूर्ण जवळपास 75 एकरवर सेंद्रिय शेती करीत आहे रसायनमुक्त शेती हे तत्व त्यांनी पाण्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेमकं असल्यामुळे कृषी भूषण पुरस्कारही देऊन गौरव करण्यात आला या याच अनुषंगाने समाजाच्या वतीने आज डॉ सिताराम जाधव यांना कृषी मध्ये सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या प्रसंगी कॅबिनेट मंत्री संजय राठोड, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, आमदार सईताई डहाके, डॉ रविराज जाधव, जीवन दादा पाटील सेवानिवृत्त नायब तहसीलदार शिवलाल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ चव्हाण, समाजसेवक विठ्ठल चव्हाण इत्यादी लोक उपस्थित होते

Feb 17, 2025 - 23:38
 0
Dr. Sitaram Jadhav, a renowned agricultural scientist, was awarded the Seva Ratna Award.
1 / 1

1. Dr. Sitaram Jadhav, a renowned agricultural scientist, was awarded the Seva Ratna Award.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow