वाहेगाव येथे आमदार विलास भुमरे पाटील यांची पाहणी
वाहेगाव येथे आमदार विलास भुमरे पाटील यांची पाहणी पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज आमदार विलास भुमरे पाटील यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. तसेच, या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी स्वतः पाठपुरावा करू, असा विश्वास आमदार भुमरे यांनी उपस्थितांना दिला.
1. MLA Vilas Bhumre Visits Rain-Hit Vahan,Assurance of Relief for Flood-Affected – MLA Bhumre,Orders Issued for Early Damage Assessment,Will Stand by Farmers and Says MLA Bhumre


What's Your Reaction?

