भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त अभिवादन
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त अभिवादन छत्रपति संभाजीननगर (औरंगाबाद)दि.२५ डिसेंबर (प्रतिनिधि) छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालय येथे मा.सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात, संतोष कोठाळे, करण साळवे,नावेद खान,सुरक्षा कर्मचारी यांची उपस्थिती होती.
1.
What's Your Reaction?






