परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर संकट
मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर काम न मिळण्याचे संकट ओढवले असल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुर आल्याने स्थानिक तथा जिल्ह्यातील ग्रामीण मजुरांना काम मिळेनासे झाल्याने ते कामाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. पुर्वी मजुर मिळत नाही म्हणून शेतकरी व इतर विविध उद्योग प्रतिष्ठानधारकांची ओरड सुरू होती.मात्र आता यु पी उत्तर प्रदेश,एम पी मध्य प्रदेश,एपी आंध्र प्रदेश इतर राज्यातील परप्रांतीय मजुर शेती मजुर,जिनिंग कापुस साठी मजुर, कारखान्यात मजुर, विविध क्षेत्रातील मजुर येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आवतरले असुण सर्व प्रकारचे कामे स्वस्त दरात व चांगल्या प्रकारे करत असल्याने येथील स्थानिक तथा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मजुरांवर संकट ओढवले असुण स्थानिक महिला पुरुष मजुरांना काम काम करत असताना काम मिळत नसल्याने स्थानिक मजुर रसताळी आल्याचे चित्र आहे.

2. सिडको एम आय डी सी पोलिसांची कामगिरी जिल्हा प्रतिनिधी , दोन आठवड्यात ,तीन टप्यात ४० मोटार सायकल दुचाकी वाहन चोरटयाकडुन हस्तगत छत्रपती संभाजीनगर मधे वेगवेगळ्या भागातुन वाहन चोरिच्या घटना घडत असताना , दुसरीकडे दुचाकी वाहन चोरटयाकडुन तीन टप्यात ४० मोटार सायकल दुचाकी वाहन हस्तगत करुन एक आगळा वेगळा नावलौकिक एम आय डी सी सिडको पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरी ला सॅल्युट, त्यात हर्सुल पोलीस स्टेशन चे पण कामगीरी मधे दुचाकी वाहन चोरटयाकडुन ६ काल च्या कारवाई हस्तगत करण्यात आल्या ,
सिडको एम आय डी सी पोलिसांची कामगिरी
जिल्हा प्रतिनिध
, दोन आठवड्यात ,तीन टप्यात ४० मोटार सायकल दुचाकी वाहन चोरटयाकडुन हस्तगत
छत्रपती संभाजीनगर मधे वेगवेगळ्या भागातुन वाहन चोरिच्या घटना घडत असताना , दुसरीकडे दुचाकी वाहन चोरटयाकडुन तीन टप्यात ४० मोटार सायकल दुचाकी वाहन हस्तगत करुन एक आगळा वेगळा नावलौकिक एम आय डी सी सिडको पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरी ला सॅल्युट, त्यात हर्सुल पोलीस स्टेशन चे पण कामगीरी मधे दुचाकी वाहन चोरटयाकडुन ६ काल च्या कारवाई हस्तगत करण्यात आल्या , अवैध रित्या कत्तल करण्या साठी आणलेल्या ९४ गाय ,बैल,सुटका, संयुक्त कारवाई, छावणी पोलिस अधिकारी यांनी पण ३३ गाई,वासरांची सुटका केली, एम आय डीसी वाळूज पोलीस स्टेशन यांची पण अवैध गुटखा विक्री,गाडी व गुटखा चा ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त,असल्याने,वाहन चोरिच्या घटना मधे नक्कीच घट होणार," पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त IPS नितीन बगाटे, यांच्या देखरेखीखाली, वेगवेगळ्या प्रकारच्या,कारवाईचा धडाका सुरू आहे, २०२५ ची सुरुवात जबरदस्त म्हणायला हरकत नाही"एम एच -२० छत्रपती संभाजीनगर पोलीस - सॅल्युट आपल्या कामगिरी ला " - दैनिक कॉस्मो एक्सप्रेस
What's Your Reaction?






