महाराष्ट्र नवनिर्माण सेना , प्रभाग क्र. 153 मधे , पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने
मुंबई प्रतिनिधी अतुल चेंडके : आज दिनांक 01/01/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना , प्रभाग क्र. 153 मधे , पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने , माननीय चेंबूर विभाग अध्यक्ष श्री. माऊली थोरवे , श्री. अविनाश पांचाळ उप विभाग अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली , श्री. विवेक जागृष्टे आणि श्री. दिनेश येसकर यांच्या सहकार्याने , १८ वर्षाखालील मुलांना विकल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य आमली पदार्थ विकणाऱ्या प्रभाग क्र. १५३ मधील पान बिडी दुकाने यांना समज व इशारा पत्रक देण्यात आली. यावेळी श्री. अनिल साळवी मनवासे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सौ. कस्तुरी ताई बारे महिला शाखा अध्यक्षा, श्री. नरेश वाजे मनसे रस्ते साधन सुविधा आस्थापन संघटक , उपशाखा अध्यक्ष श्री. महेश सडविलकर , श्री. विक्की पाटील , श्री संजय मासये तसेच महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
1.
What's Your Reaction?






