सिद्धार्थनगर आणि काळेवाडी येथील लॉट-१२ च्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयाबाबत उपायुक्त
मुंबई प्रतिनिधि अतुल चेडके : शाखा क्रं.१८१ च्या शिवसेनेच्या कार्यसम्राट मा.नगरसेविका सौ.पुष्पा कोळी यांच्या उपस्थितीत कोरबा मिठागर वडाळा (पूर्व) विभागातील बरकतअलीनगर,आनंदवाडी,नानाभाईवाडी, सिद्धार्थनगर आणि काळेवाडी येथील लॉट-१२ च्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयाबाबत उपायुक्त श्री.नवनाथ घाटगेसाहेब, कार्यकारी अभियंता श्री.सुजीत अमृतकर, सहा.अभियंता सौ.केशर शेलार,श्री.उमाकांत सुर्यवंशी उपस्थित होते त्यांनी परिसरातील नागरीकांशी जनसंपर्क साधला त्यांच्या शौचालयासंबंधी समस्या जाणून घेतल्या त्यावर चर्चा केली त्यावेळी स्थानिक रहिवाशी,वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

1.
What's Your Reaction?






