ग्रामीण पुलिस आयुक्तालय के टीवी सेंटर में आग फायर ब्रिगेड की तत्पर कार्यवाही से टला बड़ा अनर्थ
ग्रामीण पुलिस आयुक्तालय के टीवी सेंटर में आग फायर ब्रिगेड की तत्पर कार्यवाही से टला बड़ा अनर्थ छत्रपती संभाजीनगर | 18 अक्टूबर 2025, शनिवार (प्रातः 8:38 बजे) शनिवार सुबह ग्रामीण पुलिस आयुक्तालय परिसर के सोमर अमोदी कुशन टी.वी. सेंटर में अचानक आग लगनेची घटना घडली। आग की सूचना मिळताच एन-9 अग्निशमन पथक ने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अल्पावधीतच आग नियंत्रणात आणली. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यवाही पार पडली. त्यांना उप अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. व्ही. बी. कदम यांचे सहकार्य लाभले. कारवाईत सहभागी अधिकारी व जवान: ड्युटी अधिकारी: श्री. हरिचंद्र पवार अग्निशामक जवान: श्री. अशोक पोटे, श्री. तनवीर शेख, श्री. विक्रम भुईगल, श्री. गजानन गावंदे, श्री. शिवाजी काकडे वाहन चालक: श्री. शंकर दुधे फायर ब्रिगेडच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाने नागरिकांना सूचना केली आहे की, आपत्तीच्या वेळी तत्काळ 101 किंवा (0240) 2334000 या क्रमांकावर संपर्क साधावा. मोहम्मद इरफ़ान COSMO CRIME REPORTER
2. BJP's pre-election preparation meeting concludes enthusiastically! Gangapur – Khultabad

What's Your Reaction?

