सोनवणे यांनी अचानक बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवगाव रंगारी येथील तरुण शुभम अशोक सोनवणे यांनी अचानक बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले ही माहिती मिळतात देवगांव रंगारी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल मोठ्या संख्येने जमा गोळा आंदोलक शुभम यास मोबाईलवर संपर्क साधून विनंती सुरू

Jan 30, 2025 - 02:18
Jan 30, 2025 - 02:18
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow