अरहान आलम शहा खान यांच्या पहिला रोजा
अरहान आलम शहा खान यांच्या पहिला रोजा औरंगाबाद - रोशन गेट येथील अरहान आलम शाह खान (9)यांच्या पहिला रोजा ठेवला होता. रोशन गेट येथील आलमशहा खान यांच्या मुलगा अरहान खान यांनी आपल्या जीवनाच्या पहिला रोजा उपास ठेवला होता पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे लहान मोठे रोजे उपास ठेवतात यात लहान मुलांचा जास्त समावेश असतो आणि उत्साह पण असतो रमजान म्हटले की इबादतचा पवित्र महिना मानला जात आहे. अरहान आलम शाह खान यांनी आपल्या जीवनाचा पहिला रोजा उपास ठेवल्याने नातेवाईक व मित्र परिवारांनी कौतुक करून शुभेच्छा दिलेले आहे.

1.
What's Your Reaction?






