विश्वकर्मा विद्यामंदिर , विश्वकर्मा इंग्लिश स्कूल शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला
विद्या मंदिर शाळेत ध्वजारोहण उत्साहात साजरा विश्वकर्मा विद्यामंदिर , विश्वकर्मा इंग्लिश स्कूल शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष अकिल पटेल, प्रमुख पाहुणे शरिफ पटेल, यांची उपस्थिती होती. महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शरिफ पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रदिप भाले, पंडित शिंदे, रमेश जोशी यांची भाषणे झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले या विद्यार्थ्यांना करिष्मा किर्तीकर,नृसरत सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल मुटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज मात्रे, गोपाल उगले यांनी केले. कार्यक्रमाला संजय पगारे वैभव लोंढे, नाजेरा शेख, यांची उपस्थिती होती.

1. विश्वकर्मा विद्यामंदिर , विश्वकर्मा इंग्लिश स्कूल शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला
What's Your Reaction?






