कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील

*कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सील* औरंगाबाद दि.२२ मार्च (प्रतिनिधि) आज दि. २२/०३/२०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, जाधववाडी यांचेकडे *१०,३२,४७,४२३*/- रूपये मालमत्ता कर थकीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय व सचिव दालन सील करण्यात आले उपरोक्त कारवाई मा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व मा उप आयुक्त कर अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाआयुक्त प्राजक्ता वंजारी ,कर अधीक्षक सचिन सोनी ,मुकुल बांगर , दाभाडे, पगडे, इम्तियाज व नागरिमित्र पथक यांनी सदर मालमत्ता सिल केली.

Mar 23, 2025 - 00:45
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.