घटनास्थळ- मिल कॉर्नर, पोलिस आयुक्तालय समोर MSEB कार्यालयात टॉवर वर माणूस चढला होता

Rescue call ⏱️ वेळ -08:56 वा. पदमपुरा अग्निशमन केंद्र रवाना ☎️ 101,(0240) 2334000 ♨️ घटनास्थळ- मिल कॉर्नर, पोलिस आयुक्तालय समोर MSEB कार्यालयात टॉवर वर माणूस चढला होता. जि. छत्रपती संभाजीनगर. घटनाक्रम - पोलिस कंट्रोल वरून फायर कंट्रोल ला कळविले की, मिल कॉर्नर, पोलिस आयुक्तालय समोर MSEB कार्यालयात टॉवर वर माणूस चढला होता. तात्काळ पदमपुरा अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले व टॉवर वर चढलेल्या माणसाला सुखरूप खाली काढले. मुलाचे नाव गोविंद अच्युतराव कोंडगे, 28 वर्ष अंदाजे, रा. इंचा, ता. मंठा जि. जालना. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. संपत के. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. विजय राठोड ड्युटी अधिकारी श्री. हरिभाऊ घुगे श्री. वसीम पठाण अग्निशामक जवान श्री. संग्राम मोरे श्री. शिवसंभा कल्याणकर श्री. केतन गाडगे श्री. छत्रपती केकान श्री. मोहम्मद मुझफ्फर श्री. महेंद्र खोतकर श्री. जगदीश गायकवाड वाहन चालक श्री. चंद्रसेन गीते श्री. मोहम्मद दुशाज श्री. मिनिनाथ झाडे

Mar 14, 2025 - 18:49
Mar 14, 2025 - 18:54
 0
Incident location: Mill Corner, a man had climbed the tower at the MSEB office in front of the Police Commissionerate.
1 / 1

1. Incident location: Mill Corner, a man had climbed the tower at the MSEB office in front of the Police Commissionerate.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow