आज यशस्वी पंतप्रधान , उत्कृष्ठ वक्ते , भारतरत्न “स्व. अटलबिहारी वाजपेयी जी ह्यांच्या जयंती
मुंबई प्रतिनिधी अतुल चेंडके दिनांक 25 डिसेंबर 2024 आज यशस्वी पंतप्रधान , उत्कृष्ठ वक्ते , भारतरत्न “स्व. अटलबिहारी वाजपेयी जी ह्यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी च्या संकल्पनेतुन बेंद्रे चौक ,कुर्ला विधान सभा वॉर्ड (151)अध्यक्ष नित्यगजेंद्र नाडार द्वारा अयोजित “ सुशासन दिवस “ निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इतिहासकार वा .सी.बेंद्रे जी स्मारक धुवुन स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पित केली . लोकांचा पण प्रतिसाद चांगला होता
1.
What's Your Reaction?






