शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बेगमपुरा येथील ड्रेनेज लाईन आणि रस्त्यात झालेल्या चुकीच्या

दिनांक 03/01/2025 शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्मार्ट सिटी चे सीईओ जगदीश मणियार यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते महानगरपालिकेचे माजी सभापती ॲड एकबलसिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली बेगमपुरा टाउनहाल येथील झालेल्या रस्त्यामध्ये ड्रीनिज लाईनचे काम न करता त्यावरून रस्ता तयार करण्यात रस्त्याचे ड्रेनलाईनची आणि पिण्याच्या पाण्याची लाईन एकच असल्यामुळे जर ड्रेनेज लाईन फुटली तर पाण्यामध्ये ते मिळणार असल्याचे दाट शक्यता आहे वारंवार मनपाच्या आयुक्त व स्मार्ट सिटी सी ई ओ यांना निवेदन देऊन सुद्धा काही त्यांना फरक पडला नाही म्हणून आज नवीन झालेले सीओ जगदीश मनियार यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेटून सविस्तर माहिती दिली व ड्रेनेज लाईन वेगळी व पाण्याचे लाईन वेगळी करण्याची मागणी केली यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड एकबालसिंग गिल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनिस पटेल भीमशक्ती मराठवाडा विभागाचे अध्यक्ष संतोष भिंगारे नंदू बनकर संजय जाधव मीनाज शब्बीर पटेल आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Jan 4, 2025 - 17:55
Jan 4, 2025 - 17:55
 0
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बेगमपुरा येथील ड्रेनेज लाईन आणि रस्त्यात झालेल्या चुकीच्या
1 / 1

1. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बेगमपुरा येथील ड्रेनेज लाईन आणि रस्त्यात झालेल्या चुकीच्या

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow