विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील दिव्यांगांशी संवाद

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील दिव्यांगांशी संवाद दिव्यांग बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, ( प्रतिनिधि ): मराठवाडा विभागातील गरजू दिव्यांग यांच्या आज पर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी शासन निर्णयाच्या अधिन राहून व दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 बाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे विभागातील दिव्यांगाशी 7 मे 2025 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधणार आहे. तरी विभागातील दिव्यांगांनी संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

May 4, 2025 - 22:28
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.