मुंबई येथे संपन्न झाला
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी). : मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ रावजी शिंदे उपमुख्यमंत्री, खासदार संदिपान भुमरे, आमदार संजना जाधव व जिल्हाप्रमुख भरत भाऊ राजपूत यांच्या उपस्थितीत शिवसेना आनंद दिघे आश्रम ठाणे मुंबई येथे संपन्न झाला शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश करणारे नाव पुढील प्रमाणे. अवचित नाना वळवळे उपजिल्हाप्रमुख . अशोकराव दाबके माजी सभापती व सरपंच अंधानेर. डॉ सदाशिव पाटील शिवसेना शहर प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद उप तालुका प्रमुख. ज्ञानेश्वर वेताळ उप जिल्हा संघटक शेतकरी आघाडी. गणेश पाटील हर्षवर्धन जाधव गट. कन्नड शहरातील उपशहर प्रमुख संजय शिंदे, चंद्रकांत लाडे, सचिन काळे, सलमान शेख, लक्ष्मीकांत सुरे,विभाग प्रमुख प्रकाश काचोळे, किसन भालेराव विभाग प्रमुख उदय सोनवणे, सागर सोनवणे, किशोर पंडित. संगीता पाटील उप शहर संघटक महिला आघाडी. संगीता सावंत उप शहर संघटक महिला आघाडी. अनिता लाडे उप शहर संघटक शहर संघटक महिला आघाडी. राम भाऊ शिंदे माजी उप सरपंच भरंबा उपविभाग प्रमुख. साईनाथ पाटील वेताळ उप तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक संभाजी नगर महानगरपालिका. प्रकाश चौधरी रिक्षा सेना शहर संघटक राजू बेला राठोड उप तालुकाप्रमुख, राजीव गोलाईत, काकासाहेब कवडे माजी सरपंच मुंडवाडी, गुलाबराव सोळुंके उपविभाग प्रमुख, रामराव राठोड शाखाप्रमुख तेलवाडी, राजीव भिसे गंगाधर खेळवणे लक्ष्मण गवळी त्रिंबक आमले विश्वास बापू मनगटे ज्ञानेश्वर मोहिते राजीव कदम रघुनाथ कातवरे माजी पंचायत समिती सदस्य, शामराव राठोड मा सरपंच मुंडवाडी तांडा, रमेश राठोड फौजी वडनेर, संदेश पवार, संतोष बनकर, किरण राठोड, विकास बनकर, अक्षय केवट, रितेश शिरसाठ, विशाल खरात, गणेश घुगे, तसेच पिशोर नाचनवेल भागातून मोठ्या संख्येत प्रवेश केला

1. कन्नड शहरातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मुंबई येथे संपन्न झाला
What's Your Reaction?






