प्रतिबंधात्मक आदेश
प्रतिबंधात्मक आदेश छत्रपती संभाजीनगर,दि.६- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि.२० फेब्रुवारी पर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
1.
What's Your Reaction?






