नगरसेविका सौ.पुष्पा भेट आणि शुभेच्छा दिले श्री.ओमकार जायसवाल यांच्यावाढदिवसा
मुंबई प्रतिनिधी अतुल चेंडके शाखा क्रं.१८१ च्या शिवसेनेच्या कार्यसम्राट मा.नगरसेविका सौ.पुष्पा कोळी यांच्या कोरबा मिठागर वडाळा (पूर्व) विभागातील १) वरीष्ठ पदाधिकारी श्री.ओमकार जायसवाल यांच्यावाढदिवसा निमित्त, आरोग्य शिबीरास उपस्थिती, २) कोरबा मिठागरातील नाताळच्या निमित्ताने खिश्चन बांधवांच्या कार्यक्रमांस उपस्थिती त्यांना शुभेच्छा दिल्या, ३)मा.नगरसेवक श्री.सुनिल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती त्यावेळी वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
1.
What's Your Reaction?






