देवेंद्र मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत शपथविधीसोहळा
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे अतिशय संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम असे नेतृत्व, उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या समारंभात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत शपथविधीसोहळा SwearingInCeremony
What's Your Reaction?






