दर्पण" दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी.

दर्पण" दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी. छत्रपति संभाजीननगर औरंगाबाद (प्रतिनिधी) :- व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ६ जानेवारी रोजी आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन साजरा होत असून. तसेच मराठी पत्रकारिताचे जनक असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश कार्याध्यक्ष साप्ताहिक विंग अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांनी आवाहन केले आहे. दर्पण दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी होणार आहेत. दिनांक ६ जानेवारी २०२५रोजी नूर हॉस्पिटल बायजीपुरा औरंगाबाद येथे सकाळी ११ते २ वाजेपर्यंत राहणार आहे असे व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश कार्याध्यक्ष (सा.वि)आयोजक अब्दुल कयूम अब्दुल रशीद, जिल्हाध्यक्ष डॉ शकील शेख यानी कळवीले आहे. शेखलाल शेख, किशोर महाजन, परवेज खान, सय्यद मेराज अली, सतिश रेंगे, अमित फुटाने, रवि माताडे,सैय्यद लाईकोद्दीन,संजय हिंगोलिकर, रमेश जाबा, गणेश पवार, तोफिक शहेबाज,बबन सोनवने, शेख शफीक, अहमद अल हामेद, सय्यद मोईन,अलीम बेग,मोहंमद इसाकोद्दीन, आरेफ देशमुख,एम ए शकील, शेख, इब्राहिम, शेख झाकीर, मनीष अग्रावल, सय्यद नदीम सौदागर, सुरेश शिरसागर,सय्यद शब्बीर, रविंद्र शेलार, ॲड अंबादास तळनकर, सुजित ताजने, शेख रफीक, अकिब अहमद, आबासाहेब धुमाळ,इस्माईल खान, शेख सिराज, ईलयास शेख, इस्माईल हुसैन, सय्यद करीम, अनीस रामपुरे,शकील अहमद शेख, दिशा सुरवसे पाटील, काझी साहेब आदींनी आव्हान केले आहेत.

Jan 5, 2025 - 22:52
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.