पोलीस उप निरीक्षक दीपक उत्तमराव पारदे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांचा गळा नायलॉन मांजा ने कापून गंभीर जखमी झाले होते.

वा सुमारास बीड बायपास येथे पोलीस उप निरीक्षक दीपक उत्तमराव पारदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांचा गळा ????????नायलॉन मांजा ने कापून गंभीर जखमी झाले होते. खाजगी व्यक्तींनी त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती केले. नायलॉन मांजा मुळे झालेले गळ्याच्या जखमेवरती ऑपरेशन झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अति दक्षता विभागांमध्ये उपचार सुरू आहेत. माहितीस्तव आदरपूर्वक सकाळी मांजा मुळे पीएसआयचा गळा चिरल्याची घटना.सातारा परिसरातील सुधाकर नगर भागातील घटना. पीएसआय गंभीर जखमी.सदरचे अधिकारी हे ग्रामीणचे असुन सध्या त्यांना सिग्मा येथे ॲडमिट केले आहे.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक AURANGABAD RURAL POLICE SP मा.डॉ. विनय कुमार राठोड साहेब व मा.सुनिल लांजेवार साहेब औरंगाबाद ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अधिकारी साहेब हे दोघे पण सिग्मा हॉस्पिटलला पोहचले आहे.

Jan 14, 2025 - 21:09
Jan 14, 2025 - 21:13
 0
छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांचा गळा नायलॉन मांजा ने कापून गंभीर जखमी झाले होते.
1 / 1

1. छत्रपती संभाजी नगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकल वरून दैनंदिन ड्युटीवर करिता येत असताना त्यांचा गळा नायलॉन मांजा ने कापून गंभीर जखमी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow