उत्तर प्रदेश आयोध्यामध्ये दलित महिला तरुणीची अत्याचार करून निर्गुण हत्या करून डोळे फोडले व त्याच्या शरीरावर इजा करून मारण्यात आलं हे
आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार04 वाजता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश आयोध्यामध्ये दलित महिला तरुणीची अत्याचार करून निर्गुण हत्या करून डोळे फोडले व त्याच्या शरीरावर इजा करून मारण्यात आलं हे तीन दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशची पोलीस महिलांची शोध घेऊ शकली नाही वारंवार उत्तर प्रदेश मध्ये दलित अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचाराची घटना वाढत चाललेली आहेत हे सरासर उत्तर प्रदेश सरकारचे आणि पोलीस प्रशासनाचे अपयश आहे म्हणून तात्काळ राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यावा व दलित तरुणीला न्याय देण्यासाठी फास्टट्रॅक कोर्ट मधी सुनवाही घ्यावी व दोषीला फाशीवर लटकावे या आशयाचे निवेदन माननीय विभागीय आयुक्त मार्फत राष्ट्रपती महोदयांना देण्यात येणार आहे तरी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे वेळ 04 वा स्थळ. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद

1. उत्तर प्रदेश आयोध्यामध्ये दलित महिला तरुणीची अत्याचार करून निर्गुण हत्या करून डोळे फोडले व त्याच्या शरीरावर इजा करून मारण्यात आलं हे
What's Your Reaction?






