ईद ची गळा भेट द्वेष,दुश्मनी समाप्त करते: शेख मुकरम एमएसके

ईद ची गळा भेट द्वेष,दुश्मनी समाप्त करते: शेख मुकरम एमएसके जिल्हा प्रतिनिधी (संभाजीनगर) रमजान ईद चा गळा भेट समाजातील पारंपारिक दुश्मनी, द्वेष ,लहान,मोठेपण हे सगळं नष्ट करते, आदि लोकांन मधे वर्षोनी वर्षे चालेली वाद-विवाद ,मोठे थोरल्यांच्या माध्यमतना ईद ला गळा भेट करून वाद-विवाद संपुष्टात आणायचे, काही लहान्याकडून थोरल्या व्यक्तीं ना चुकून अपशब्द काढला गेला असेल मंग असो की मोठे हे सर्व रमजान ईद ची वाहट बघायचे कारण निमित्त असायचे गळा भेट एक वेळेस ईद निमित्त गळा भेट झाली का मनातला कपटी पणा,द्वेष,राग,कायम स्वरुपी मनातून हद्दपार करायचे अशी भावना जनमानसानं मध्ये आज पर्यंत रुजलेली आहेत असे प्रतिपादन: श्री शेख मूकरम एमएसके यांनी साखरे मंगल कार्यालयात शिरखुरमा ईद सेलिब्रेशन पार्टी च्या दरम्यान केले पुढे बोलतांना सांगितले की आज समाज प्रत्येक जाती धर्मात विभागलेला असतांना दिसत आहेत कारण सोशल मीडिया च्या माध्यमांतना ,द्वेष पसरविले जाततात आणि त्यास काही भोळे लोक बळी पळतात अश्या परिस्थिती मध्ये प्रत्येक सणा सुदिला समाज एकोपा वाढेल असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे, शेख मुकरम एमएसके मित्र मंडळ,हे दरवर्षी सगळे धर्मीय समाज बांधवानं एकत्रित आणुन असे कार्यक्रम घेत आहेत, ह्या प्रसंगी राष्ट्रवादी चे शहर जिल्हा अध्यक्ष श्री अभिजित भैया देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आपल्या शहरात व देशात असंच एकोपा,शांति गुण्या गोविंदना असायला पाहिजे शेख हे नेहमी असा एक चांगला कार्यक्रम घेतात ज्यात हिंदू-मुस्लिम बुद्धिस्ट सर्व धर्मातील लोक एकत्र सण साजरा करतात याने आपसात प्रेम वाढत असे त्यानी सांगितले तर वंचित बहुजन आघाडी चे प्रदेशा अध्यक्ष यांनी मुस्लिम बांधवना इद च्या शुभेच्छा देताना सांगितले के यांचा कार्यक्रम खुप चांगला आहेत यात सर्वधर्मीय बांधव सहभाग घेतात ह्या मुळे सामाजिक एकता वाढते शेख यांनी दरवर्षी अश्या मोठ्यात मोठ्या कार्यकरमचा आयोजन करावे हे खुप चागले उपक्रम आहेत, असे भुईगल यांनी सांगितले ह्या वेळी वंचित चे नेते जावेद कुरेशी,प्रवक्ता तय्यब जफर,एनसीपी कार्याध्यक्ष श्री कय्युम शेख, सैयद उसमा कदीर मौलाना,पीआय श्री येरमे साहेब,बनसोडे साहेब,माजी नगरसेवक जमील खान,भीमशक्ती जिल्हाध्यक्ष विनोद कोरके ,हर्सूल चे युनूस पटेल,हबीब मॅक्स, किरण रगडे मित्रमंडळ,मोईन इनामदार, मिम चे अक्रम शेख, एनसीपी अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष असद पटेल,करीम लाला ग्रुप पत्रकार बांधव व आदि मोठ्या संख्याने उपस्थित होते

Apr 17, 2025 - 00:38
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.