शाखा क्रं.१८१ च्या शिवसेनेच्या कार्यसम्राट मा.नगरसेविका सौ.पुष्पा कोळी यांच्या कोरबा मिठागर

शाखा क्रं.१८१ च्या शिवसेनेच्या कार्यसम्राट मा.नगरसेविका सौ.पुष्पा कोळी यांच्या कोरबा मिठागर वडाळा (पूर्व) विभागातील बरकतअली नगर,आनंदवाडी मैदान परिसरातील नागरीकांशी जनसंपर्क साधताना त्यांच्या शौचालय,गटार लाईन, साफसफाई, पाणीच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर चर्चा केली स्थानिक रहिवाशांनी आभार मानले त्यावेळी वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी अतुल चेंडके मुंबई

Dec 25, 2024 - 21:08
 0

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow