राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त अभिवादन दि.१२ जानेवारी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी स्वामी विवेकानंद उद्यान ,टिव्ही सेंटर येथे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त अशोक गिरी,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद , जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात,उद्यान विभागाचे सर्जेराव राऊत यांची उपस्थिती होती. मनपा मुख्यालय येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात,संतोष कोठाळे,उद्यान विभागाचे सर्जेराव राऊत,करण साळवे यांची उपस्थिती होती.

Jan 13, 2025 - 00:05
 0
1 / 1

1.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

Er.M.A. Shakeel Senior Journalist,Social and Political activist Sportsman,Singer.District VicePresident Human Right Council of India.