परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर संकट 

मुजीब खान कन्नड( प्रतिनिधी) परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर काम न मिळण्याचे संकट ओढवले असल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुर आल्याने स्थानिक तथा जिल्ह्यातील ग्रामीण मजुरांना काम मिळेनासे झाल्याने ते कामाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. पुर्वी मजुर मिळत नाही म्हणून शेतकरी व इतर विविध उद्योग प्रतिष्ठानधारकांची ओरड सुरू होती.मात्र आता यु पी उत्तर प्रदेश,एम पी मध्य प्रदेश,एपी आंध्र प्रदेश इतर राज्यातील परप्रांतीय मजुर शेती मजुर,जिनिंग कापुस साठी मजुर, कारखान्यात मजुर, विविध क्षेत्रातील मजुर येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आवतरले असुण सर्व प्रकारचे कामे स्वस्त दरात व चांगल्या प्रकारे करत असल्याने येथील स्थानिक तथा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मजुरांवर संकट ओढवले असुण स्थानिक महिला पुरुष मजुरांना काम काम करत असताना काम मिळत नसल्याने स्थानिक मजुर रसताळी आल्याचे चित्र आहे.

Jan 5, 2025 - 15:18
 0
परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर संकट 
1 / 4

1. परप्रांतीय मजुरामुळे जिल्ह्यातील मजुरांवर संकट 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow