जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत 72.69 टक्के मतदान; वाहेगाव मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत 72.69 टक्के मतदान; वाहेगाव मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात 72.69 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. जिल्ह्यातील एकूण 2,282 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण 18,75,028 मतदारांपैकी 13,62,866 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष: 7,23,360 (73.80%) महिला: 6,39,499 (71.47%) इतर: 7 (17.07%) दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव मतदान केंद्रावर औरंगाबाद शहर (छत्रपती संभाजीनगर) ग्रामीण पोलिस व गृह राखीव दलाच्या जवानांचा कडक व काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Feb 8, 2026 - 13:32
Feb 8, 2026 - 15:15
 0
72.69 percent voting in the district till 5.30 pm
जिले में शाम 5.30 बजे तक 72.69 प्रतिशत मतदान; वाहेगांव मतदान केंद्र पर कड़ा बंदोबस्त छत्रपति संभाजीनगर | प्रतिनिधि जिला परिषद एवं पंचायत समिति सार्वत्रिक चुनाव–2026 के तहत छत्रपति संभाजीनगर जिले में शनिवार, 7 फरवरी 2026 को मतदान प्रक्रिया शांतिपूर्ण वाताव
3 / 3

3. 72.69 percent voting in the district till 5.30 pm

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow