छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री पावणे ९ वा. सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले.त्यांच्या समवेत आ. गिरीश महाजन, आ. प्रवीण दरेकर, आ. अभिमन्यू पवार हे ही होते. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ते एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याकरीता रवाना झामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज रात्री पावणे ९ वा. सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले.त्यांच्या समवेत आ. गिरीश महाजन, आ. प्रवीण दरेकर, आ. अभिमन्यू पवार हे ही होते. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर ते एका विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याकरीता रवाना झाले.

What's Your Reaction?






