चंद्रकांत लाडे यांचा आंदोलनाचा इशारा
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी). : तुंबलेल्या गड्याने भोईवाडातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चंद्रकांत लाडे यांचा आंदोलनाचा इशारा कन्नड शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील भोईवाडा येथे किराणा दुकानदार संजय सोनवणे यांच्या घरासमोर नळ फुटून अनेक दिवसापासून तुंबलेल्या पाण्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या पाण्याने गटारीत रूपांतर केल्याने सदर ठिकाणी डुकरे चा हायदोष माजलेला असून नपाने तात्काळ फुटलेले पाईपलाईन दुरुस्त करून तुंबलेले पाणी या ठिकाणी मुरूम टाकून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही अशी कारवाई करावी करावी कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये डेंगू मलेरिया थंडी ताप सर्दी खोकला सारख्या आजाराने नागरिक त्रस्त असल्याने या ठिकाणी नगरपालिके चे प्रशासक तथा मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांनी तात्काळ लक्ष घालून जनतेची समस्या मार्गी लावावी अन्यथा या प्रश्ननी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकांत लाडे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे

1. मुजीब खान कन्नड : एकोणतीस गावाचा आरोग्याचा भार संभाळणाऱ्या नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी अचानक उपविभागीय अधिकारी संतोष गोरड व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अचानक भेट देऊन दवाखान्याची पाहणी केली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यां ची अनूपस्थिती पाहून पंचनामा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला . त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली .राज्याचे मुख्यमंत्री प्रशासनास सातसूत्री कार्यक्रमाच्या अनुषगांने अचानक भेट देऊन दवाखान्यात चालत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व अने
What's Your Reaction?






