औषधी विक्रेत्यांनी मांडला जनतेच्या जीवाशी खेळ
औषधी विक्रेत्यांनी मांडला जनतेच्या जीवाशी खेळ मुजीब खान कन्नड ( प्रतिनिधी) : शहरात जवळपास सर्वच औषधांच्या दुकानदारांची मनमानी सुरू असून डॉक्टरांच्या पिसकपनशिवायच औषध विक्रेते औषधांची विक्री करून जनतेच्या विविध अशी खेळ खेळत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक आजार तसेच वायरल इन्फेक्शन सारख्या रोगांचा प्रभाव आहे या आजारांसाठी तज्ञ डॉक्टरच्या प्रिक्सप्शन चिटीविनाश औषध दुकानातून औषधी दिली जात आहेत त्यामुळे रोगांचे निदान न होता जर अशी औषधी दिली गेली तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे शहरात मोठ्या प्रमाणात औषधांच्या दुकानांची संख्या वाढली आहे दुकानावर प्रशिक्षित औषध निर्माता न बसता अपक्षित व्यक्तीद्वारे मेडिकल दुकान चालविले जात आहे काही मेडिकल दुकानदार पक्की बिल देत नाही त्यांच्याकडे वॅट लायसन नाईक शहरातील डॉक्टरांनी आपली फी वाढवल्याने या मेडिकल वाल्यांचे चांगलेच पावले आहे शहरात कमी खर्चात उपचार होत असल्याचा समाज नागरिकांच्या मनात रुजल्याने मेडिकल वाल्यांनी याचा चांगलाच फायदा घेतला आहे किरकोळ दुखाघ्यावरच्या गोळ्या बरोबरच घातक औषध गोळ्या ही सरास डॉक्टरांच्या चिट्ठीविना नागरिकांना दिली जात आहेत अन्न व औषध कार्यालयाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संताप जनक प्रकाश समोर आला आहे कन्नड शहरातील निम्म्यापेक्षा जास्त औषधी दुकाने नोकऱ्यांच्या रामभरोसे चालत आहेत एकही प्रशिक्षित औषध निर्माता दुकानावर बसत नाही मेडिकलच्या दुकानावर अचानक भेट देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी होत आहे

1. Drug vendors laid out the lives of the public
Drug vendors laid out the lives of the public
Mujib Khan Kannada (Representative)Almost all drug shopkeepers are arbitrarily in the city and the picture is currently being seen that the drug dealers are playing various games by selling drugs without the doctor's pseudonymMedications are being provided by the doctor's pre -Chinese drugstore, so if such medicines are not diagnosed, then the health of the citizens is likely to be in dangerThe shop is being operated. Some medical shopkeepers do not pay a fair bill.Along with the miserable pills, hazardous drug pills are being given to the citizens without the doctor's letterCitizens are demanding that the drug manufacturer do not sit at the shop and take action suddenly by visiting the medical sh
op
What's Your Reaction?






