मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित
मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित औरंगाबाद- मदरसा सय्यद सय्यद सदत दर्गा जहागिरदार कॉलनी रेल्वेच्या दर वर्षी प्रमाणे या वार्षिकही मदरसा मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे तकरीची स्पर्धा घेण्यात आली तकरीच्या या स्पर्धांमध्ये अलीना मुसा खान ही विद्यार्थिनीने पहिले स्थान मिळवले आहे. रेल्वे स्टेशन जागीदार कॉलनी येथील समाजसेवक मुसाखान यांची मुलगी अलीना आहे. यावेळी कारी शेख सलमान मगरीबी, मगरीबी मस्जिद कारी शेख सलमान, इमाम मगरीबी मशीद हफीसाहब, शेख शब्बीर,शेख आसिफ,मोहम्मद खान आणि जहांगिरदार वसाहतीतील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

1.
What's Your Reaction?






