विभागीय माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
विभागीय माहिती कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर, दि. 26- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विभागीय माहिती कार्यालयाच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमाला माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, सहायक अधीक्षक प्रविण भानेगावकर आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच माहिती केंद्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

2. प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण छत्रपती संभाजीनगर, दि.26 (विमाका):- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर विभागीय आयुक्त श्रीमती नयना बोदार्डे, सह आयुक्त अनंत गव्हाणे, अप्पर आयुक्त डॉ. अरविंद लोखंडे, विकास विभागाच्या उपायुक्त सीमा जगताप, उपायुक्त नियोजन विजय पवार, सह आयुक्त राजेंद्र अहिरे, नगरप्रशासन विभागाचे सहायक आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह वरिष्ठ अ
What's Your Reaction?






