रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चाळीसगाव रोड अंबाडी धरणा जवळील डॉक्टर सिताराम जाधव यांच्या शेताजवळ बिबट्या आढळून आला
काल दिनांक 23 जानेवारी २०२५ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चाळीसगाव रोड अंबाडी धरणा जवळील डॉक्टर सिताराम जाधव यांच्या शेताजवळ बिबट्या आढळून आला कृपया संबंधित डिपार्टमेंट बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे
What's Your Reaction?






