मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ७ ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर
मुंबईच्या कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या रोडवर भरधाव बेस्ट बसने रोडवरील अनेकांना उडवले. या अपघातात ७ ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.
What's Your Reaction?






