प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा संकुल, कन्नड येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला
मुजीब खान कन्नड (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा संकुल, कन्नड येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी, कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.संजना ताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कन्नड तालुक्यातील विविध खेळाडूंचा त्यांच्यावरील कष्ट आणि उत्कृष्टतेचा गौरव करत मान-सन्मान करण्यात आला. खेळाडूंच्या अथक परिश्रमामुळे क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाची समारंभात प्रशंसा करण्यात आली . त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा परिणाम म्हणून, भविष्यातील क्रीडा क्षेत्रातील शिखर गाठण्यासाठी

1. प्रजासतकात दीनिमिट्टा क्रिडा शंकल, कन्नड़ येह ढोल होरीजिंग समरमाबी ने उत्साही लोगों को पार किया।
मुजीब खान कन्नड़ (प्रतिनिधि): प्रजासतकात दीनिमिट्टा क्रिडा शंकल, कन्नड़ येह ढोल होरीजिंग समरमाबी ने उत्साही लोगों को पार किया। या विशेष जुलूस, कन्नड़ विधानसभा मतदरसंघचाय आमदार सौ .संजना ताई जाधव की प्रमुख उपस्थिति में, कन्नड़ तालुक के विभिन्न खिलाड़ियों को उनकी कठिनाइयों और उत्कृष्टता के लिए प्रेरित किया गया था। खिलाड़ियों की अथक कड़ी मेहनत
What's Your Reaction?






