निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी
निवडणुकांच्यावेळी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे देशात राज्याचा गौरव-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी पुणे, दि. २५ : लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ च्या वेळी सर्वांनी उत्कृष्ट कार्य केल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशात राज्याचा गौरव होत आहे, ही आपल्याकरीता आनंदाची व अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एम.आय.टी. विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागाचे दिलीप गावडे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, एम.आय.टी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आदी उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना शुभेच्छा देवून डॉ. कुलकर्णी म्हणाले, यावर्षीपासून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यातील विविध भागात राज्यपातळीवरील कार्यक्रम आयेाजित करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने घेतला आहे; त्याची सुरुवात पुणे येथून करण्यात आली आहे. समाजातील मतभेद चर्चेतून सोडविण्याकरीता, लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याकरीता मतदार दिवस साजरा करण्यात येतो. मतदान हे पवित्र कार्य असून मतदारांनी त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे. राज्यात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र आहेत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व संबंधित शासकीय यंत्रणेचे सुमारे १६ लाख कर्मचारी काम करीत असतात. निवडणुकीच्या वेळी काम करणाऱ्या प्रत्येकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, प्रत्येक व्यक्ती सत्कारास पात्र आहे, प्रत्येकांपर्यंत निवडणूक आयोगाची भावना पोहचली पाहिजे, यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात येतो, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. *मतदारांमधील उदानसिनता कमी करण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार* डॉ. पुलकुंडवार म्हणाले, लोकशाही सशक्त करण्यामध्ये निवडणुकीची भूमिका महत्वपूर्ण आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अचूक पद्धतीने पार पाडण्याकरीता गाव पातळीपासून ते भारत निवडणूक आयोगापर्यंत सर्वच अहोरात्र काम करीत असतात. यामध्ये मतदार यादी आणि मतदार हा निवडणुकीचा आत्मा आहे. त्यामुळे शहरी भागात तसेच नवमतदारांमधील उदासिनता कमी करण्याकरीता शासकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्याविद्यालयांनी पुढे येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षणासोबतच मतदानाचे महत्व पटवून देण्याकरीता चर्चासत्रे, कार्यशाळांसारखे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे, याकरीता स्व:तामध्ये बदल केला पाहिजे, नवीन पिढीला त्याबाबत जाणीव झाली पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले. *निवडणूक यंत्रणेचे कार्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी* प्रास्ताविकात श्री. डुडी म्हणाले, मतदार जनजागृती करुन मतदार नोंदणीचे कार्य, निवडणूक यंत्रणेचे कार्य गावोगावी पोहोचविणे हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीत निवडणुक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व लक्षात घेता मतदार जनजागृती व पात्र मतदारांची मतदारयादीत नाव नोंदणी मोहिम वर्षभर राबविण्यात यावी. निवडणूक यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांपर्यत पोहोचून ही कामे करीत असतात. गतवर्षी पार पडलेल्या निवडणुकीच्यावेळी सर्वांचा सहभाग घेवून पात्र मतदार नोंदणीचे काम चांगल्याप्रकारे झाले. निवडणूक यंत्रणेने विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींमार्फत निवडणूक यंत्रणेचे कार्य कुटुंबापर्यंत पोहोचिवण्याचे कार्य करावे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. आपले एक मत बहूमुल्य असून मतदान करतांना कोणत्याही प्रकारच्या प्रभोलनाना बळी पडू नका, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे श्री. डुडी म्हणाले. डॉ. चिटणीस म्हणाले, निवडणुकीच्या काळात प्रशासनासोबत ‘मतदार राजा जागा हो’ कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. निवडणूक यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या कार्यात एम.आय.टी. विद्यापीठाला सहभागी करुन घ्यावे, असेही डॉ. चिटणीस म्हणाले. यावेळी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्याचे नियोजन, मतदान साहित्य वाटप करून घेण्याचे नियोजन, मतदार सुविधा, वार्तांकन पुरस्कार आणि शासकीय भागीदारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. *लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४: उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार २०२५ :* नंदूरबारच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनिषा खत्री, लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अकोला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, गडचिरोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, हातकणंगलेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि मुंबई उत्तर पूर्वचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे विधानसभा निवडणुकीच्यावेळी टपाली मतपत्रिकांची देवाण- घेवाण उत्कृष्ट नियोजन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ उत्कृष्ट मतदार सुविधा पुरस्कार २०२५: अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) संजय सक्सेना, बृहन्मुंबई शहरचे सह आयुक्त ( कायद

1. The state is proud of the country due to its excellent work during elections – Additional Chief Electoral Officer Dr. Kiran Kulkarni.
The state is proud of the country due to its excellent work during elections – Additional Chief Electoral Officer Dr. Kiran Kulkarni.
Pune, d. 25: Due to the excellent work done by everyone during the Lok Sabha and Assembly elections 2024, the state is proud of the country in the program organized in New Delhi on the occasion of National Voters' Day, their actions are a matter of joy and pride, said the Additional Chief Electoral Officer of the state, DrKiran Kulkarni Yani Banana.
Chief Nivadnuk Officer Office, M.A.T. Vidyapeeth Aani Jilaha Nivadnuk Officer Office, Pune Yanchaya Joint Status would have been held state -level program. Yaveli Pune Departmental Commissioner DrChandrakant Pulkundwar, Dilip Gawde of Chhatrapati Sambhajinagar department, Pune District Magistrate Jitendra Dudi, Updistrict Election Officer Meenal Kalskar, M.I.T. Vice Chancellor of the University, Dr. R.M. Chitnis etc. were present.
Devun Dr., good wishes to the voters on the occasion of National Voters' DayKulkarni Mhanale, Yavarsi Passun National Diligre Dinnimitra Divids Miscellaneous Vivid Different Rajyapatwarili Program Aayej Karanyacha decision Chief Nivadnuk Decision Officer Office Office Office Tyachi Suruwat Pune Yathun Karanat Aali Ahi. Social differences, Churchutoon Sodvinyakarita, Lokshahiprati Apali expressed allegiance Voting is holy work Asun Dandranni Tyacha wide meaning to Samjoon Ghetla.
There are more than one lakh polling stations in the state, about 16 lakh employees of all related government systems work in the entire election process. Participation of everyone working during elections is important, every person deserves hospitality, the spirit of Election Commission should reach everyone, hence the representative nature of officers, employees and people from social sector who do excellent work during Lok Sabha and Assembly electionsSanman Karanayat Yeto, Ashi Dr.Kulkarni Mahanale.
*Dindravadil Udanasinata reduction
Dr. Pulkundwar Mhanale, Local Shakti Karanyamadhye Nivadnuaki role is important. The entire Nivadnuk process transparent, the infallible methods, Padanyakara village, Paatipasun, Bharat Nivdnuk Commission, Avdanuk, the Sarvadh Ahoratra Kama Karit Asat. Yamadhyaye, Yadi Aani Matdar ha nivdnuki soul. Therefore, it is necessary to make further efforts by various social organizations, schools and colleges along with the government system to reduce apathy among the new voters in urban areas. Along with teaching, there is a need to organize programs like discussion sessions and workshops in educational institutions to impress upon them the importance of voting, voting should become a matter of course, the new generation should become aware of it, appealed Dr. Pulkundwar.
*Works should be done to ensure that the work of the vaccine system reaches the citizens – District Magistrate Jitendra Dudi*
Proposed by Shri. Dudi said, the purpose of celebrating National Voters' Day is to spread voter registration work and electoral system work to the villages by creating voter awareness. Indian Lokshahit Nivadnuk process is important and important importance, and the eligible Dandranchi Dandranchi Dandayadit boat Nandani Mohim is the year throughout the year. Nivadnuk Yantraneche officer and employee citizen Pohochun is the same as Karit Asat. During the elections held last year, the work of registration of eligible voters was done well with the participation of all.
The election system should work to take the work of the election system to the families through various social institutions, schools, colleges etc. Newly elected voters who have completed 18 years should register themselves. Your one vote is valuable and do not fall prey to any kind of inducement while voting. Since the entire election process is conducted in a transparent manner, citizens should not believe in rumours, said Shri. Duddy said.
Dr. Chitnis Mhanale, Nivadnukichya Kat Prashanasanasovat 'Dinddar Raja Jaga Ho' organized a program, Vidyartharthyamadhyaye Matdanamidaye Matdanishvishi Mothyamat Jajagruti Karanayat Karanayat Aali. Nivadnuk Yantranekadun Karanya Yenya Kama M.A. Vidyapeethala participant Karun Ghyve, Ashi Dr. Chitnis Mhanale.
Yawei Lok Sabha and Assembly Universal Nivadnuk 2024 Middle Nivenk Decision Officer, Assistant Nivadnuk Decision Officer, Tapali Matrikankanchi Devan-Ghewan Karanya Karanya Planning, Voting literature Watp Karun Ghenyacha Plan, Dilight Facilitation, Discussion Awards, Government Participation Awards, Government Participation Yamadhyas, excellent workAwards were presented.*Lok Sabha Universal Election 2024: Excellent Election Decision Officer Award 2025 :* Nandurbarchaya District Magistrate and District Election Officer Manisha Khatri, Latur District Magistrate and District Election Officer Varsha Thakur-Ghuge, Akola District Magistrate and District Election Officer Ajit Kumbhar, Gadchiroli District Magistrate andDistrict Election Officer Sanjay Daine, Hatkanangle Additional District Magistrate Sanjay Shinde and Mumbai North East Additional District Magistrate Upendra Tamore.
During the assembly elections, Tapali ballot paper Devan-Ghevan, excellent planning, Chhatrapati Sambhajinagar Divisional Commissioner Dilip Gawde, District Magistrate Dilip Swami
Lok Sabha and Assembly Universal Nivadnuk 2026 Excellent Diliglary Awards 2025: Additional Polls Mahasanchalak (Qaeda and Support) Sanjay Saxena, Brihanmumbai City Cum Commissioner
What's Your Reaction?






