मुस्लिम समाजाचा पुणे येथे होणाऱ्या इस्तेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मुस्लिम समाजाचा पुणे येथे होणाऱ्या इस्तेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत महोदय. वरील विषयी विनंती करण्यात येते की पुणे येथे राज्यस्तरीय मुस्लिम समाजाला इस्तेमाचे आयोजन 2 फेब्रुवारी ते तीन दिवस इस्तेमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्यासाठी औरंगाबाद येथून इस्तेमासाठी भावीक जातात भाविकांची सोय व्हावी याकरिता विशेष रेल्वे सोडण्यासाठी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जालनाचे खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्याकडे पुणे येथे विशेष रेल्वे सोडण्यासाठी मागणी केली होती या मागणीला कल्याण काळे यांनी विशेष रेल्वे सोडण्यासाठी औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर रेल्वेचे व्यवस्थापक सुनील काळे यांना पत्र दिले आहेत यावेळी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचे रेल्वेचे व्यवस्थापक सुनील कुमार यांना भेटून निवेदन देताना अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट जावेद पठाण आदी उपस्थित होते

Jan 17, 2025 - 22:13
 0
मुस्लिम समाजाचा पुणे येथे होणाऱ्या इस्तेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत
1 / 1

1. मुस्लिम समाजाचा पुणे येथे होणाऱ्या इस्तेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याबाबत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow