भारताची पहिली महिला शिक्षिका थोर समाजसेविका फातिमा शेख यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी
भारताची पहिली महिला शिक्षिका थोर समाजसेविका फातिमा शेख यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी दि ०९/०१/२०२५ गुरुवार रोजी भारताची थोर समाज सुधारक शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती निमित्त मलिक अंबर शाळेमध्ये त्यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यामध्ये थोर समाज सुधारक शिक्षिका शेख फातिमा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली तसेच छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरांमध्ये त्यांच्या नावाची नवीन महाविद्यालय उघडण्याची मागणी करण्यात आली यामध्ये मलिक अंबर शाळेचे मुलं व मुली यांची उपस्थिती होती या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महानगरपालिकेत चे माजी सभापती ॲड एकबालसिंग गिल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अकिफ रजवी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल भीमशक्ती मराठवाड्याचे अध्यक्ष संतोष भिंगारे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे अल्पसंख्यांक सर्दीला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष फराज आबेदी अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मजाज खान युवक काँग्रेसचे अमीर रफिक खान आनंद धुळे एजाज खान आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

1. भारताची पहिली महिला शिक्षिका थोर समाजसेविका फातिमा शेख यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी
What's Your Reaction?






